चिडिया घरमध्ये नवा सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 12:15 IST2016-07-13T06:45:30+5:302016-07-13T12:15:30+5:30

चिडिया घर या मालिकेतील सदस्यांचे एकमेकांमध्ये असलेले प्रेम हे इतरांनी शिकण्यासारखे आहे. या मालिकेत कधीही आपल्याला भांडणं पाहायला मिळत ...

New member at the Zoo house | चिडिया घरमध्ये नवा सदस्य

चिडिया घरमध्ये नवा सदस्य

डिया घर या मालिकेतील सदस्यांचे एकमेकांमध्ये असलेले प्रेम हे इतरांनी शिकण्यासारखे आहे. या मालिकेत कधीही आपल्याला भांडणं पाहायला मिळत नाही. पण आता मयुरी आणि कोयल यांच्यात चांगलेच वाद होणार आहेत. मालिकेत कुनिका सदानंदची लवकरच एंट्री होणार आहे. या मालिकेत ती मावशीची भूमिका साकारणार आहे. ती मयुरी आणि कोयल यांच्यात चांगलीच भांडणे लावणार आहे. या मालिकेतील माझी भूमिका मला खूपच आवडल्यामुळे ही मालिका मी स्वीकारली असे कुनिका सांगते. तसेच या मालिकेतील माझी भूमिका ही छोटी असली तरी खूपच रंजक आहे. भविष्यातही अशा भूमिका साकारायला मला नक्कीच आवडतील असेही ती सांगते. 

Web Title: New member at the Zoo house