निया शर्माने केले हॉट फोटोशूट, आशियातील सेक्सी अभिनेत्री म्हणून आहे फेमस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 12:06 IST2019-11-13T12:00:33+5:302019-11-13T12:06:18+5:30

टिव्हीवरील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्रीला नागिनच्या भूमिकेत बघण्यासाठी तिचे फॅन्स उत्सुक आहेत. निया आपल्या हॉट अंदामुळे नेहमीच चर्चेत असते.

Naagin4 actress nia sharma ethnic looks inspire you | निया शर्माने केले हॉट फोटोशूट, आशियातील सेक्सी अभिनेत्री म्हणून आहे फेमस

निया शर्माने केले हॉट फोटोशूट, आशियातील सेक्सी अभिनेत्री म्हणून आहे फेमस

निया शर्मा टिव्हीवरील 'नागिन 4' सीझनला घेऊन चर्चेत आहे. टिव्हीवरील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्रीला नागिनच्या भूमिकेत बघण्यासाठी तिचे फॅन्स उत्सुक आहेत. निया आपल्या हॉट अंदामुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमी सोशल मीडियावर तिचा हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नियाचे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून आपली फोटोंवरील पसंती दर्शवत असतात. 


‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते.

 इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. सध्या ती ‘इश्क मे मरजावाँ’ मध्ये आरोहीची भूमिका साकारते आहे. 2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.लंडन येथील ’इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही 50  ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली होती.          

 

Web Title: Naagin4 actress nia sharma ethnic looks inspire you