मानसी नाईकचा डब स्मॅश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 06:45 IST2016-03-06T13:45:20+5:302016-03-06T06:45:20+5:30
मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या नृत्याने प्रेक्षकांना घायाळ करणाºया दोन अभिनेत्रींचा डबस्मॅश सध्या सोशलमिडीवर झळकत आहे.धकधक गर्ल मानसी नाईक व दिपाली ...

मानसी नाईकचा डब स्मॅश
म ाठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या नृत्याने प्रेक्षकांना घायाळ करणाºया दोन अभिनेत्रींचा डबस्मॅश सध्या सोशलमिडीवर झळकत आहे.धकधक गर्ल मानसी नाईक व दिपाली सय्यद या सुंदर अभिनेत्रींनी माधुरी दिक्षितच्या हम आपके है कौन मधील माये नी माये नी मुन्दर पे तेरे, बोल रहा है कागा या गाण्यांवर सुंदर आशा एक्सप्रेशनसोबत डबस्मॅश केले आहे. तर आमिताभ बच्चन व गोविंदा यांच्या बडे मियॉं बडे मियाँ छोटे मियाँ सुबानअल्ला या गाण्यावरील देखील डबस्मॅश केले आहे. मराठी सेलिब्रेटींचा हा हटके मूड पाहून प्रेक्षकांचे मात्र एन्टरन्मेंट होत आहे हे नक्की.