कॉलेज दिवसात अशी दिसायची ‘भाभीजी घर पर हैं’ची गौरी मॅम सौम्या टंडन, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-28T15:50:13+5:302018-06-27T20:07:02+5:30

मॉडेल, अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट असलेल्या सौम्याचा जन्म ३ नोव्हेंबर १९८४ मध्ये मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरात झाला. पुढे तिचा परिवार उज्जेनला शिफ्ट झाला. तिचे शिक्षणही उज्जेनलाच झाले.

Look at such a college day that 'Bhabhiji is at home', Gauri Mam Saumya Tandon, see photos! | कॉलेज दिवसात अशी दिसायची ‘भाभीजी घर पर हैं’ची गौरी मॅम सौम्या टंडन, पहा फोटो!

कॉलेज दिवसात अशी दिसायची ‘भाभीजी घर पर हैं’ची गौरी मॅम सौम्या टंडन, पहा फोटो!

डेल, अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट असलेल्या सौम्याचा जन्म ३ नोव्हेंबर १९८४ मध्ये मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरात झाला. पुढे तिचा परिवार उज्जेनला शिफ्ट झाला. तिचे शिक्षणही उज्जेनलाच झाले.
सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वीच सौम्याने तिच्या पोर्टफोलिओमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. ज्यामध्ये सौम्याचा अंदाज बघण्यासारखा आहे. सौम्याचे हे कॉलेज दिवसांमधील फोटो आहेत.

Web Title: Look at such a college day that 'Bhabhiji is at home', Gauri Mam Saumya Tandon, see photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.