कृष्णा अभिषेकचे वडील कालवश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 11:51 IST2016-08-27T06:21:16+5:302016-08-27T11:51:16+5:30

  'कॉमेडी नाइट्स लाइव' आणि 'कॉमेडी नाइट्स बचाओ'चा होस्ट कृष्णा अभिषेकचे 75 वर्षीय वडील आत्माप्रकाश शर्मा यांनी सकाळी 10.40 मिनिटांनी अखेरचा श्वास ...

Krishna Abhishek's father Kalwesh | कृष्णा अभिषेकचे वडील कालवश

कृष्णा अभिषेकचे वडील कालवश

style="margin: 0px; padding: 0px; border: 0px; font-family: Bhaskar_WEB_Intro_Test, Arial, Helvetica, sans-serif; line-height: 22px;">  'कॉमेडी नाइट्स लाइव' आणि 'कॉमेडी नाइट्स बचाओ'चा होस्ट कृष्णा अभिषेकचे 75 वर्षीय वडील आत्माप्रकाश शर्मा यांनी सकाळी 10.40 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 15 दिवसांपासून त्यांची तब्येत खूप खालावली होती.
शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेता गोविंदा यांच्या बहिणीचे आत्माप्रकाश शर्मा हे पती होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता हजर होते. रागिनी खन्ना, करण सिंग ग्रोवर, कश्मिरा शाह, नीलम, समीर सोनी, भारती, सुदेश, प्रीती सिमोन्स, किर्ती कुमारसह अनेक कलाकारांनी आत्माप्रकाश शर्मा यांना अखेरचा निरोप दिला.
 

Web Title: Krishna Abhishek's father Kalwesh