‘तो’ येतोय......

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 12:12 IST2016-07-28T06:41:28+5:302016-07-28T12:12:23+5:30

'बिग बॉस' या रियालिटी शोचा दहावा सीझन लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.ऑक्टोबरमध्ये हा शो छोट्या पडद्यावर दाखल होणार असल्याच्या ...

'He' is coming ... | ‘तो’ येतोय......

‘तो’ येतोय......

tyle="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">'बिग बॉस' या रियालिटी शोचा दहावा सीझन लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.ऑक्टोबरमध्ये हा शो छोट्या पडद्यावर दाखल होणार असल्याच्या चर्चा रंगल्यानं रसिकांच्या उत्सुकता आणखी वाढलीय. त्यामुळं शोचे निर्माते लवकरच होस्ट सलमान खानचा समावेश असलेला या सीझनचा पहिला प्रोमो लॉन्च करणार आहेत. आगामी ट्यूबलाईट या सिनेमाच्या शूटिंगसाठी लडाखला जाण्याआधी सलमान हा प्रोमो शूट करणार आहे.. गेल्या सीझनमध्ये शोच्या एका भागासाठी सहा ते आठ कोटी रुपये मानधन घेणा-या सलमाननं यंदा आपलं मानधन तिप्पट वाढवल्याच्या चर्चा आहेत. तसंच ही रक्कम आपल्या बिईंग ह्यूमन या संस्थेच्या नावे द्यावी असंही सलमाननं सांगितल्याचं समजतंय.

Web Title: 'He' is coming ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.