हे सेलिब्रिटी बनले बिग बॉस मराठीचे स्पर्धक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:52 IST2018-04-16T08:13:12+5:302018-06-27T19:52:24+5:30

कलर्स मराठीवर सुरू झालेल्या बिग बॉस या कार्यक्रमामध्ये सगळे स्पर्धक आता घरामध्ये रहायला गेले असून ते या घरामध्ये १०० दिवस राहणार आहेत. जिथे त्यांचा बाहेरच्या जगाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क राहाणार नाहीये.

He became a celebrity competitor of Big Boss Marathi | हे सेलिब्रिटी बनले बिग बॉस मराठीचे स्पर्धक

हे सेलिब्रिटी बनले बिग बॉस मराठीचे स्पर्धक

र्स मराठीवर सुरू झालेल्या बिग बॉस या कार्यक्रमामध्ये सगळे स्पर्धक आता घरामध्ये रहायला गेले असून ते या घरामध्ये १०० दिवस राहणार आहेत. जिथे त्यांचा बाहेरच्या जगाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क राहाणार नाहीये.
आरती सोलंकी ही प्रसिद्ध कॉमेडियन असून फू बाई फू या कार्यक्रमामुळे तिला प्रसिद्धी मिळाली.

Web Title: He became a celebrity competitor of Big Boss Marathi