​आला मौसम लग्नाचा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 14:27 IST2016-08-12T07:45:53+5:302016-08-12T14:27:33+5:30

छोट्या पडद्यावरील कलाकारांच्या जीवनात जणू काही लग्नाचा सीझन आलाय. पुढचं पाऊल मालिकेतील तुमचा लाडका समीर अर्थात संग्राम समेळ लवकरच लग्नबंधनात ...

Great weather wedding! | ​आला मौसम लग्नाचा !

​आला मौसम लग्नाचा !

ट्या पडद्यावरील कलाकारांच्या जीवनात जणू काही लग्नाचा सीझन आलाय. पुढचं पाऊल मालिकेतील तुमचा लाडका समीर अर्थात संग्राम समेळ लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याची ही गुड न्यूज खुद्द संग्रामनेच त्याच्या चाहत्यासांठी शेअर केलीय. त्यामुळं संग्राम सध्या वेगळ्याच मूडमध्ये आहे. मालिकेच्या सेटवरही संग्रामला त्याच्या लग्नाच्या विषयावरून चिडलवले जाते. तसेच त्याचे  सहकलाकार त्याच्या  विवाहसोहळ्याची आतुरतेने वाट पाहताय. त्यासाठी त्याच्या सहकलाकरांनी खास सरप्राईजही प्लॅन केले आहेत. 

Web Title: Great weather wedding!