गेट वेल सून संदीप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 10:40 IST2016-09-03T05:10:35+5:302016-09-03T10:40:35+5:30
'मे आय कम इन मॅडम' या मालिकेतील अभिनेता संदीप आनंद सध्या आजारी आहे. गेल्या तीन आठवड्यापासूनच्या आजारामुळे त्याला हॉस्पिटलमध्येही ...

गेट वेल सून संदीप
' ;मे आय कम इन मॅडम' या मालिकेतील अभिनेता संदीप आनंद सध्या आजारी आहे. गेल्या तीन आठवड्यापासूनच्या आजारामुळे त्याला हॉस्पिटलमध्येही दाखल करण्यात आलं होतं. अशक्तपणामुळं डॉक्टरांनी त्याला सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिलाय. त्यामुळं मे आय कम इन मॅडम या मालिकेचं शूटिंग रखडलंय. अभिनेत्यानं रसिकांच्या सेवेत कायम असलं पाहिजे आणि त्यांचं मनोरंजन करायला हवं. त्यामुळं आजारपणातून लवकरच सावरुन कमबॅकचा निर्धार संदीपनं केलाय.