दिव्यांकाचं नवं इन्स्टाग्राम अकाउंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 14:38 IST2016-07-22T09:07:59+5:302016-07-22T14:38:46+5:30

दिव्यांका त्रिपाठी - विवेक दाहिया हे नुकतेच लग्नबंधनात अडकलेत. मात्र चाहत्यांसाठी दिव्यांकाने इन्स्टाग्रामवर तिचं नवीन अकाउंट ओपन केलंय.आधी फक्त ...

Divyanka's new Instagram account | दिव्यांकाचं नवं इन्स्टाग्राम अकाउंट

दिव्यांकाचं नवं इन्स्टाग्राम अकाउंट

व्यांका त्रिपाठी - विवेक दाहिया हे नुकतेच लग्नबंधनात अडकलेत. मात्र चाहत्यांसाठी दिव्यांकाने इन्स्टाग्रामवर तिचं नवीन अकाउंट ओपन केलंय.आधी फक्त विवेक दाहिया याचीच इन्स्टाग्रामवर प्रोफाईल होतं. तिथं दिव्यांकाविषयी जास्त विचारणा होत होती.त्यामुळे आता दिव्यांकानं @divyankatripathidahiy या नावाने अकाट ओपन केलंय. 


Web Title: Divyanka's new Instagram account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.