लोकप्रिय असूनहीं मिळत नाही या टीव्ही अभिनेत्रीला काम, वडिलांसोबत करते व्यवसाय लवकरच थाटणार लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 12:40 PM2021-03-11T12:40:12+5:302021-03-11T12:40:44+5:30

या मालिकेनंतर ती कोणत्याही मालिकेत झळकलेली नाही.अनेक प्रयत्न करून ही तिला काम मिळत नाही. शेवटी तिने वडिलांच्या व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला.अध्या तिच्याकडे कोणत्याही ऑफर्स नाहीयेत. इतकेच काय तर लवकरच लग्न करणार आहे

Despite being popular, this TV actress doesn't get a job, works with her father. She is going to get married soon | लोकप्रिय असूनहीं मिळत नाही या टीव्ही अभिनेत्रीला काम, वडिलांसोबत करते व्यवसाय लवकरच थाटणार लग्न

लोकप्रिय असूनहीं मिळत नाही या टीव्ही अभिनेत्रीला काम, वडिलांसोबत करते व्यवसाय लवकरच थाटणार लग्न

googlenewsNext

आपलं स्मित हास्य, आपल्या अदा, आणि सौंदर्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनयातील जादू यामुळे  कोट्यवधी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली टीवी अभिनेत्री पिया अलबेला फेम शीन दास सध्या वड बा।ीलासोबत व्यवसाय करत आहे.

या मालिकेनंतर ती कोणत्याही मालिकेत झळकलेली नाही.अनेक प्रयत्न करून ही तिला काम मिळत नाही. शेवटी तिने  वडिलांच्या व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला.अध्या तिच्याकडे कोणत्याही ऑफर्स नाहीयेत. इतकेच काय तर लवकरच लग्न करणार आहे. ति चे लग्नही ठरले आहे.तिचे हे अरेंज मॅरेज
आहे.

लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा एव्हेंट असतो. लग्नानंतर आयुष्यात येणा-या जोडीदासह ती तिच्या आयुष्याची पुढील वाटचाल सुरू होते. लग्नाआधी प्रत्येक मुलीची अवस्था ही शब्दात व्यक्त न करता येणारी अशीच असते. वेगवेगळ्या प्रश्नांची होणा-या नवरीच्या मनात काहुर माजलेला असतो अशीच काहीशी अवस्था आता प शिन दासची झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच तिने आपली भावना मनात न ठेवता सोशल मीडियावर शेअर करत असते.

सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. याआधीही शीन दासचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.

Web Title: Despite being popular, this TV actress doesn't get a job, works with her father. She is going to get married soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.