Bigg Boss 10 : पाहा बिग बॉसच्या घरातील सलमान खान, शाहरूख खानचा ‘दोस्ताना’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 18:49 IST2017-01-22T10:19:57+5:302017-01-22T18:49:51+5:30
बॉलिवूडचा भाई आणि किंग अर्थात सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यातील वैर आणि नंतर फुलली मैत्री सर्वच जाणून आहेत. ...

Bigg Boss 10 : पाहा बिग बॉसच्या घरातील सलमान खान, शाहरूख खानचा ‘दोस्ताना’
ब लिवूडचा भाई आणि किंग अर्थात सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यातील वैर आणि नंतर फुलली मैत्री सर्वच जाणून आहेत. या दोघांमधील नाते अधिक घट्ट करण्याचे काम बिग बॉस या शोच्या माध्यमातून झाले आहे. आतापर्यंत दोन वेळा आपल्या सिनेमाच्या प्रमोशननिमित्त बिग बॉसच्या घरात एंट्री करून सलमान खान याच्यासोबतची घनिष्ठ मैत्री दाखवून देणाºया शाहरूख खानचा सेटवरील जलवा बघण्यासारखा असतो. या आठवड्याच्या ‘वीकेण्ड का वॉर’ या एपिसोडमध्ये जेव्हा तो सलमान खानबरोबर झळकला तेव्हा दोघांनी शोमध्ये केलेली धमाल त्यांच्या फॅन्ससाठी सुखदायक ठरली नसेल तरच नवल. या दोघांच्याही अदा दाखविणाºया छायाचित्रांचा खास वृत्तांत ‘सीएनएक्स मस्ती’च्या प्रेक्षकांसाठी...
![]()
शाहरूख आणि सलमानची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. बिग बॉस शोमध्ये जेव्हा शाहरूख आपल्या ‘रईस’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता तेव्हा सलमानने त्याच्यासोबत केलेली धमाल बघण्यासारखी होती.
![]()
इन्स्पेक्टर चुलबुल पांडे बनलेल्या सलमानने शाहरूखचा घेतलेला इंटरव्ह्यू प्रेक्षकांना चांगलाच भावला.
![bigg boss 10 : shahrukh khan, Salman Khan Dostana, bigg boss house,]()
शाहरूखनेदेखील सलमानच्या प्रत्येक प्रश्नांचे तेवढ्याच ‘जोश’मध्ये उत्तरे दिलीत.

बिग बॉसची एक्स कंटेस्टेंट सनी लिओनी हिनेही शाहरूख, सलमानसोबत एन्जॉय केला.

दोन सुपरस्टारसोबत स्टेज शेअर करायला मिळाल्याचा आनंद सनीच्या चेहºयावर स्पष्टपणे दिसत होता.

यावेळी शाहरूख, सलमानने घरातील सदस्यांनाही टास्क देत त्यांच्यासोबत एन्जॉय केला.

बिग बॉसच्या स्टेजवरही भाईजान आणि किंग खानची जुंगलबंदी रंगली होती.
![]()
जरबदस्त रंगलेल्या या एपिसोडमध्ये सलमान-शाहरूखने प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले.