अनुष्का आणि करणने केले सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 15:44 IST2016-08-13T10:14:47+5:302016-08-13T15:44:47+5:30

करण कुंद्रा आणि अनुष्का दांडेकर हे छोट्या पडद्यावरचे एक क्यूट कपल मानले जाते. या दोघांची केमिस्ट्री खूपच छान आहे. ...

Anushka and Karane did celebrations | अनुष्का आणि करणने केले सेलिब्रेशन

अनुष्का आणि करणने केले सेलिब्रेशन

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">करण कुंद्रा आणि अनुष्का दांडेकर हे छोट्या पडद्यावरचे एक क्यूट कपल मानले जाते. या दोघांची केमिस्ट्री खूपच छान आहे. अनुष्काला वेळ असेल तेव्हा ती अनेकवेळा करणच्या ये कहा आ गये हम या मालिकेच्या सेटवर त्याला भेटायला जाते. या दोघांच्या नात्याला एक वर्षं पूर्ण झाल्याच्या आनंदात त्या दोघांनी नुकतेच सेलिब्रेशन केले. तसेच अनुष्काने करणसाठी खास जेवणही बनवले होते. अनुष्काने या निमित्ताने तिच्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा स्वयंपाक बनवला. तिने करणला दिलेल्या या सरप्राईजमुळे तो खूपच खूश झाला. अनुष्काने जेवण खूप छान बनवले होते असे करण सांगतो. 

Web Title: Anushka and Karane did celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.