अनुजाला मिळाला पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 16:54 IST2016-05-12T11:24:16+5:302016-05-12T16:54:16+5:30

‘तमन्ना’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुजा साठेला यंदाचा नर्गिस दत्त पुरस्कार देण्यात आला. अनुजा गेली सात वर्षं ...

Anjaal received the award | अनुजाला मिळाला पुरस्कार

अनुजाला मिळाला पुरस्कार

मन्ना’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुजा साठेला यंदाचा नर्गिस दत्त पुरस्कार देण्यात आला. अनुजा गेली सात वर्षं अभिनयक्षेत्रात आहे. तिने मराठी रंगभूमीवरून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मराठी मालिका, चित्रपट, नाटक यांमध्ये काम केल्यानंतर तिने बॉलिवुडमध्ये आपले भाग्य आजमावले. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात तिने काम केले होते. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुकही झाले होते. अभिनयक्षेत्रात तिने आजवर दिलेल्या या योगदानासाठी तिला नर्गिस दत्त पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

Web Title: Anjaal received the award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.