अनिता बनली लखपती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 12:55 IST2016-08-30T07:25:03+5:302016-08-30T12:55:03+5:30
ये है मोहोब्बते या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अनिता हंसनंदानी लखपती बनली आहे. ती पैशाने लखपती बनली नाही तर ...
.jpg)
अनिता बनली लखपती
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">ये है मोहोब्बते या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अनिता हंसनंदानी लखपती बनली आहे. ती पैशाने लखपती बनली नाही तर इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर लखपती बनली आहे. तिच्या फॉलोव्हर्सची संख्या लाखाच्यावर गेली आहे. अनिता गेली अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. तिने काही चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. छोट्या पडद्यावरची एक स्टायलिश अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. ती नेहमीच तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. तिच्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद तिला मिळत आहे.