निहार देणार अंकितला साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 15:55 IST2016-08-13T10:08:58+5:302016-08-13T15:55:01+5:30

बिग मेमसाब हा एक रिअॅलिटो शो लवकरच सुरू होणार आहे. मुलांच्या मागे पळत असताना अनेकवेळा आईंना स्वतःला वेळच द्यायला ...

Adhighar will accompany Ankhel | निहार देणार अंकितला साथ

निहार देणार अंकितला साथ

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">बिग मेमसाब हा एक रिअॅलिटो शो लवकरच सुरू होणार आहे. मुलांच्या मागे पळत असताना अनेकवेळा आईंना स्वतःला वेळच द्यायला मिळत नाही. हा रिअॅलिटी शो आईंसाठी असून त्या आपली कला या कार्यक्रमात सादर करणार आहेत. या मालिकेचे सूत्रसंचालन अंकित बथला करणार असून त्याला निहार गीते साथ देणार आहे. निहारने इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमामुळे निहारला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. निहार आणि अंकितने नुकताच बिग मेमसाब या कार्यक्रमाचा प्रोमो शूट केला. 

Web Title: Adhighar will accompany Ankhel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.