Nude योगासाठी प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री, कॅम-यात कैद झाल्या तिच्या अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 15:57 IST2020-08-31T15:56:26+5:302020-08-31T15:57:10+5:30

आशका गोराडिया आणि पती ब्रेंट गोबले एका बीचवर रोमान्स करताना दिसले. बीचवर ब्रेंट आशकाला उचलतो आणि एक स्टंट करतो. यानंतर दोघे लिपलॉक करतानाही व्हिडिओत दिसले होते.

Aashka Goradia Shares a Bikini Photo Catches Eyeball Of Everyone | Nude योगासाठी प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री, कॅम-यात कैद झाल्या तिच्या अदा

Nude योगासाठी प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री, कॅम-यात कैद झाल्या तिच्या अदा

आशका गोराडीयाने टॉपलेस योगा करत भल्या भल्यांना आश्चर्यांचा धक्का दिला होता. भन्नाट योगा पोजेस तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या या फोटोंमुळे तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. लाईक्स आणि कमेंट्सचा ओघ तर आजही तिच्या फोटोंवर सुरु असतो. आशकाच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असल्याचे ती सांगते. सोशल मीडिया अकाउंट्सवर  नजर टाकली तर तिचे एक से बढकर एक भन्नाच फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. नुकताच आशकाने निवांत क्षण एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहे. आशकाच्या या फोटोनेही सा-यांचे लक्ष वेधले आहे. बिकीनीमध्ये तिने वेगवेगळ्या हटके पोज दिल्याचे पाहायला मिळत आहे. 

मध्यंतरी  आशका गोराडिया आणि पती ब्रेंट गोबले एका बीचवर रोमान्स करताना दिसले.  बीचवर ब्रेंट आशकाला उचलतो आणि एक स्टंट करतो. यानंतर दोघे लिपलॉक करतानाही व्हिडिओत दिसत आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओच्या बॅकग्राऊंटला एक रोमॅन्टिक गाणं प्ले होत आहे. या व्हिडिओनेही सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. 

२०१७ साली आशका हिने आपला बॉयफ्रेंड ब्रेंट याच्यासोबत लग्न केलं. दोघांनी हे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन परंपरेनुसार लग्न केलं. आशका बिग बॉस सीजन ६ची स्पर्धक होती. बिग बॉस दरम्यान आशका खूपच चर्चेत होती. लग्नानंतर आता ती फारसी टीव्हीवर झळकत नसली तरी सोशल मीडियावर तिचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळते.  

Web Title: Aashka Goradia Shares a Bikini Photo Catches Eyeball Of Everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.