नांदा सौख्य भरे मालिकेचे ३०० एपिसोड पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 13:31 IST2016-08-06T08:01:28+5:302016-08-06T13:31:28+5:30

  झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतील देशपांडे आणि जहागिरदार कुटुंबांची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कारण या ...

300 episodes full of Nanda Honorable series | नांदा सौख्य भरे मालिकेचे ३०० एपिसोड पूर्ण

नांदा सौख्य भरे मालिकेचे ३०० एपिसोड पूर्ण

  
झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतील देशपांडे आणि जहागिरदार कुटुंबांची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कारण या मालिकेने नुकतेच ३०० एपिसोडस पूर्ण केले आहेत. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम एन्टरटेनमेंटची निर्मिती असलेल्या नांदा सौख्य भरे या मालिकेतील ललिता आणि स्वानंदीची सासू-सुनेची जोडी आणि त्यांचा स्वभाव यांची कथा प्रेक्षकांना भावली आहे. ललिताचा मोठेपणा मिरवण्याचा स्वभाव आणि स्वानंदीचा साधेपणा या गोष्टी प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

Web Title: 300 episodes full of Nanda Honorable series