तेजस्विनीच्या घायाळ करणाऱ्या अदा
By Admin | Updated: April 17, 2017 04:09 IST2017-04-17T04:09:01+5:302017-04-17T04:09:01+5:30
मराठीतील विविध अभिनेत्री आपल्या भूमिकांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर मोहिनी घालत असतात. ग्लॅमरस अदा, सौंदर्य, अभिनय कौशल्य यामुळे प्रत्येक

तेजस्विनीच्या घायाळ करणाऱ्या अदा
मराठीतील विविध अभिनेत्री आपल्या भूमिकांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर मोहिनी घालत असतात. ग्लॅमरस अदा, सौंदर्य, अभिनय कौशल्य यामुळे प्रत्येक अभिनेत्रीची काही ना काही अशी खासियत असते. प्रत्येक अभिनेत्रीची विशेष अशी फॅन फॉलोईंग असते. या अनेक अभिनेत्रींमध्ये मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिचे नाव आवर्जून घ्यावेच लागेल. तेजस्विनीने आजवर विविधरंगी भूमिका सिनेमातून साकारल्या आहेत. तेजस्विनीच्या विविध अंदाजातील खास फोटो तुम्हालाही घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत. यातील प्रत्येक फोटोमध्ये तेजस्विनीचे सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचे
दिसून येत आहे.