सुयशला क्रिकेटचे वेड

By Admin | Updated: May 12, 2015 23:14 IST2015-05-12T23:14:12+5:302015-05-12T23:14:12+5:30

मालिका, सिनेमांच्या शूटिंगचे शेड्युल्ड कायमच कलाकारांना सांभाळावे लागते, मात्र या टायमिंगमुळे कलाकारांना आपल्या आवडीनिवडींना फारसा

Suyashala cricket craze | सुयशला क्रिकेटचे वेड

सुयशला क्रिकेटचे वेड

मालिका, सिनेमांच्या शूटिंगचे शेड्युल्ड कायमच कलाकारांना सांभाळावे लागते, मात्र या टायमिंगमुळे कलाकारांना आपल्या आवडीनिवडींना फारसा वेळ देता येत नाही. परंतु, यामुळे निराश न होता अभिनेता सुयश टिळक याने अनोखी शक्कल लढविली आहे. मालिकेच्या शूटिंगच्या सेटवरच बॅट-बॉल हातात घेऊन क्रिकेटचा सामना सुरू केला आणि मग काय
बघता-बघता सेटवरची सगळी मंडळी शूटिंग सोडून क्रिकेट खेळण्यात मग्न होतात.

Web Title: Suyashala cricket craze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.