स्पृहा बनतेय ‘किचनची सुपरस्टार’
By Admin | Updated: October 13, 2015 03:25 IST2015-10-13T03:25:41+5:302015-10-13T03:25:41+5:30
सुरुवातीला मालिका आणि नंतर चित्रपटात जिने लिहिलेली गाणी ऐकायला मिळाली आणि ती सर्वांच्या पसंतीसही पडली, ती स्पृहा जोशी आता एका वेगळ्या रूपात आपल्यासमोर येणार आहे.

स्पृहा बनतेय ‘किचनची सुपरस्टार’
सुरुवातीला मालिका आणि नंतर चित्रपटात जिने लिहिलेली गाणी ऐकायला मिळाली आणि ती सर्वांच्या पसंतीसही पडली, ती स्पृहा जोशी आता एका वेगळ्या रूपात आपल्यासमोर येणार आहे. तुम्हाला फार विचार करायची नाही... ती बनत आहे आता एक फूडी... हो... ‘किचनची सुपरस्टार’ या रेसिपींच्या कार्यक्रमात स्पृहा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता तयार राहा स्पृहाच्या कवितांप्रमाणेच रेसिपींची मेजवानी अनुभवायला.