सनीशी तुलना नको
By Admin | Updated: April 17, 2015 23:42 IST2015-04-17T23:42:00+5:302015-04-17T23:42:00+5:30
बॉलीवूडची ‘आयटम गर्ल’ म्हणून ओळख असणाऱ्या राखी सावंतने माझी तुलना सनी लिओनशी करू नका, असे स्पष्ट केले आहे.

सनीशी तुलना नको
बॉलीवूडची ‘आयटम गर्ल’ म्हणून ओळख असणाऱ्या राखी सावंतने माझी तुलना सनी लिओनशी करू नका, असे स्पष्ट केले आहे. मी माझी लोकप्रियता डान्स, परफॉर्मन्स आणि रिअॅलिटी शोमधून मिळवली आहे. लोकप्रियतेसाठी मी कधीच अॅडल्ट सीन्स केले नाहीत, त्यामुळे माझी सनी लिओनशी स्पर्धाच होऊ शकत नाही,
असे राखीने म्हटले आहे. राजकारणातून माघार घेतलेल्या राखीचा
लवकरच एक व्हिडीओ
अल्बम प्रदर्शित
होणार आहे़