सनी थिरकली रजनीकांत स्टाईलमध्ये
By Admin | Updated: March 16, 2015 00:08 IST2015-03-16T00:08:51+5:302015-03-16T00:08:51+5:30
रजनीकांत यांच्या डायलॉगपासून अॅक्शनचे संपूर्ण जगात फॅन आहेत. यामध्ये बॉलीवूड स्टार तरी मागे कसे राहतील. ‘एक पहेली लीला’ या चित्रपटातील

सनी थिरकली रजनीकांत स्टाईलमध्ये
रजनीकांत यांच्या डायलॉगपासून अॅक्शनचे संपूर्ण जगात फॅन आहेत. यामध्ये बॉलीवूड स्टार तरी मागे कसे राहतील. ‘एक पहेली लीला’ या चित्रपटातील ‘एक सुईयां सुपर स्टार’ या गाण्याच्या तालावर अभिनेत्री सनी लिओन रजनीकांत यांच्या स्टाईलमध्ये थिरकताना दिसली. या गाण्याचे कोरिओग्राफर अहमद खान असून ते चित्रपटाचे प्रोड्युसर सुद्धा आहेत. सनी रजनीकांतची मोठी फॅन असून, सेटवर नेहमीच त्यांचे डायलॉग आणि अॅक्टिंग करताना दिसते. मात्र त्यांची डान्स स्टाईल शिकताना सनीची बरीच दमछाक उडाली.