सुमीतने गाळला घाम!
By Admin | Updated: April 27, 2015 22:56 IST2015-04-27T22:56:11+5:302015-04-27T22:56:11+5:30
सच्चा कलावंत प्रतिकूल स्थितीतही आपले कर्तव्य विसरत नाही, हे सुमीत राघवन याने दाखवून दिले आहे

सुमीतने गाळला घाम!
सच्चा कलावंत प्रतिकूल स्थितीतही आपले कर्तव्य विसरत नाही, हे सुमीत राघवन याने दाखवून दिले आहे. ‘संदूक’ या चित्रपटाचे चित्रीकरण कुडाळमध्ये सुरू असताना तिथली वीज गायब झाली; परंतु सुमीतने त्याही स्थितीत खरोखर घाम गाळत काम चालू ठेवले. आता त्याचे हे श्रम चित्रपटात किती दिसतात, ते पाहायचे.