स्पृहा-उमेशचा ‘पीजी’
By Admin | Updated: March 22, 2015 23:29 IST2015-03-22T23:29:25+5:302015-03-22T23:29:25+5:30
छोट्या पडद्यावरील ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मालिकेतून स्पृहा जोशी आणि उमेश कामतची केमिस्ट्री सगळ्याच चाहत्यांना भावली

स्पृहा-उमेशचा ‘पीजी’
छोट्या पडद्यावरील ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मालिकेतून स्पृहा जोशी आणि उमेश कामतची केमिस्ट्री सगळ्याच चाहत्यांना भावली. आता पुन्हा एकदा स्पृहा-उमेशची ही जोडी मोठ्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला येतेय. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या सिनेमाचे फर्स्ट लूक
१ एप्रिलला रिव्हील होत असून, तोपर्यंत मात्र सोशल मीडियावर ‘पीजी’ म्हणजे नक्की काय? याची जोरदार चर्चा रंगतेय.