सोफिया हयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 17:07 IST2018-04-30T11:37:26+5:302018-04-30T17:07:26+5:30

बिग बॉसमुळे नावारूपाला आलेल्या सोफिया हयातचे आणि वादाचे नाते खूपच जवळचे आहे. सोफिया हयात ही कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ती तिच्या कोणत्या ना कोणत्या विधानासाठी नेहमीच वादात असते. आता तिने तिच्या पतीवर बलात्काराचा आरोप केला असून त्याला घराच्या बाहेर काढले आहे.

Sophia Hayat | सोफिया हयात

सोफिया हयात

ग बॉसमुळे नावारूपाला आलेल्या सोफिया हयातचे आणि वादाचे नाते खूपच जवळचे आहे. सोफिया हयात ही कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ती तिच्या कोणत्या ना कोणत्या विधानासाठी नेहमीच वादात असते. आता तिने तिच्या पतीवर बलात्काराचा आरोप केला असून त्याला घराच्या बाहेर काढले आहे.

Web Title: Sophia Hayat