परीक्षकाच्या भूमिकेत सोनू
By Admin | Updated: June 28, 2015 23:04 IST2015-06-28T23:04:35+5:302015-06-28T23:04:35+5:30
बॉलीवूडचा दबंग व्हिलन सोनू सूद हा लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करतोय.

परीक्षकाच्या भूमिकेत सोनू
बॉलीवूडचा दबंग व्हिलन सोनू सूद हा लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करतोय. मात्र तो अभिनय करणार नसून परीक्षकाच्या भूमिकेत दिसेल. ‘कॉमेडी सुपरस्टार्स’ या शोमध्ये तो परीक्षक बनणार आहे.