सोनालीला चार लाख लाइक्स
By Admin | Updated: September 12, 2015 23:19 IST2015-09-12T23:19:48+5:302015-09-12T23:19:48+5:30
बॉलीवूडमध्ये शाहरूख खान,सलमान खान तर मराठीत स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर अशा आघाडीच्या कलाकारांचे प्रचंड फॅन्स आहेत. तसेच सोशल साईट्सवरही त्यांची धूम आहे.

सोनालीला चार लाख लाइक्स
बॉलीवूडमध्ये शाहरूख खान,सलमान खान तर मराठीत स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर अशा आघाडीच्या कलाकारांचे प्रचंड फॅन्स आहेत. तसेच सोशल साईट्सवरही त्यांची धूम आहे. मात्र आता या यादीत ज्युनियर सोनाली कुलकर्णीचीही भर पडली आहे. सोनालीच्या फेसबुक पेजने तब्बल ४ लाखाचा आकडा पार केल्याचे उडत्या पक्षाकडून समजते.