मंदनाची किकबॉक्सिंग
By Admin | Updated: June 22, 2015 23:02 IST2015-06-22T23:02:23+5:302015-06-22T23:02:23+5:30
बॉलिवूडमध्ये चमकायचे असेल तर अभिनेत्रींना फिट राहणे गरजेचे असते. हाच मंत्र लक्षात ठेवून ‘क्या कूल है हम ३’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मॉडेल

मंदनाची किकबॉक्सिंग
बॉलिवूडमध्ये चमकायचे असेल तर अभिनेत्रींना फिट राहणे गरजेचे असते. हाच मंत्र लक्षात ठेवून ‘क्या कूल है हम ३’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मॉडेल मंदना करीमी स्वत:च्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. यासाठी म्हणे तिने किकबॉक्सिंग आणि पिलेट्स शिकण्यास सुरुवात केली आहे.