सिद्धार्थ जखमी

By Admin | Updated: May 2, 2015 23:26 IST2015-05-02T23:26:42+5:302015-05-02T23:26:42+5:30

करण जोहरचा विद्यार्थी आणि बॉलीवूडचा नवखा हीरो म्हणून प्रसिद्ध असणारा सिद्धार्थ कपूर शूटिंगदरम्यान धडपडलाय. ‘बॉम्बेरिया’च्या

Siddhartha injured | सिद्धार्थ जखमी

सिद्धार्थ जखमी

करण जोहरचा विद्यार्थी आणि बॉलीवूडचा नवखा हीरो म्हणून प्रसिद्ध असणारा सिद्धार्थ कपूर शूटिंगदरम्यान धडपडलाय. ‘बॉम्बेरिया’च्या शूटिंग दरम्यान स्कूटरवरचा सीन शूट करताना सिद्धार्थ धडपडल्याने छोटासा अपघात झालाय. या सिनेमात तो कुरिअर बॉयची भूमिका करतोय, मात्र अपघातानंतरही त्याने शूटिंगचे वेळापत्रक न बदलण्याचा विचार केला आहे.

Web Title: Siddhartha injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.