श्रेयसचा छोट्या पडद्यावर कमबॅक

By Admin | Updated: June 10, 2015 00:21 IST2015-06-09T23:21:24+5:302015-06-10T00:21:02+5:30

मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये गाजलेला मराठी चेहरा म्हणजे श्रेयस तळपदे.

Shreyas short screen shortback | श्रेयसचा छोट्या पडद्यावर कमबॅक

श्रेयसचा छोट्या पडद्यावर कमबॅक

मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये गाजलेला मराठी चेहरा म्हणजे श्रेयस तळपदे. हा मराठी चॉकलेट बॉय
१३ वर्षांनी छोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार आहे. एका हिंदी क्राइम बेस्ड रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो होस्ट म्हणून येणार आहे. ‘सावधान महाराष्ट्र- फाइट बॅक’ म्हणतच श्रेयसचे टीव्हीवर पुन्हा पदार्पण होत आहे.

Web Title: Shreyas short screen shortback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.