शिल्पा विवानमय
By Admin | Updated: January 12, 2015 23:19 IST2015-01-12T23:19:46+5:302015-01-12T23:19:46+5:30
शिल्पा शेट्टीला चित्रपटासाठी सध्या बऱ्याच आॅफर्स येत आहेत. मात्र त्या ती नाकारते आहे. कारण तिला सध्या आपला मुलगा विवानच्या संगोपनात पूर्ण लक्ष द्यायचे आहे.

शिल्पा विवानमय
शिल्पा शेट्टीला चित्रपटासाठी सध्या बऱ्याच आॅफर्स येत आहेत. मात्र त्या ती नाकारते आहे. कारण तिला सध्या आपला मुलगा विवानच्या संगोपनात पूर्ण लक्ष द्यायचे आहे. विवान अद्याप खूप लहान असल्याने सध्या तरी चित्रपटांमधून भूमिका साकारण्यात रस नसल्याचे शिल्पाचे म्हणणे आहे.