शीना दास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 11:24 IST2018-03-16T05:54:38+5:302018-03-16T11:24:38+5:30
पिया अलबेला या मालिकेद्वारे शीना दासने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेतील तिच्या पूजा या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. पूजा या मालिकेत नेहमीच भारतीय पेहरावात दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात तिला वेस्टर्न कपडे घालायला देखील तितकेच आवडतात.

शीना दास
प या अलबेला या मालिकेद्वारे शीना दासने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेतील तिच्या पूजा या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. पूजा या मालिकेत नेहमीच भारतीय पेहरावात दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात तिला वेस्टर्न कपडे घालायला देखील तितकेच आवडतात.
![]()