शाहरूखच्या हीरोइनची टक्कर सलमानला

By Admin | Updated: July 7, 2015 04:09 IST2015-07-07T04:09:32+5:302015-07-07T04:09:32+5:30

बॉलीवूड बादशहा शाहरूख खानची हीरोइन दबंगस्टार सलमान खानशी टक्कर द्यायला सज्ज झाली आहे.

Shah Rukh's heroine collided with Salman | शाहरूखच्या हीरोइनची टक्कर सलमानला

शाहरूखच्या हीरोइनची टक्कर सलमानला

बॉलीवूड बादशहा शाहरूख खानची हीरोइन दबंगस्टार सलमान खानशी टक्कर द्यायला सज्ज झाली आहे. शाहरूखने त्याच्या आगामी ‘रईस’ चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान हिला निवडले आहे. महिराचा पाकिस्तानी ‘बिन रोए’ हा चित्रपट येत्या ईदच्या दिवशी म्हणजेच सल्लूचा ‘बजरंगी भाईजान’च्या प्रदर्शनावेळी प्रदर्शित होत आहे. म्हणूनच किंग खानची हीरोइनही सल्लूला भिडणार असे सिनेसृष्टीत बोलले जातेय.

Web Title: Shah Rukh's heroine collided with Salman