संतोष झालाय... शूटोहोलिक
By Admin | Updated: February 25, 2016 03:35 IST2016-02-25T03:35:30+5:302016-02-25T03:35:30+5:30
प्रत्येकालाच आपले काम आवडत असते. मुळात स्वत:च्या कामाचा आनंद घेऊन ते काम केले, तर नक्कीच आपल्याला यश मिळते, असे म्हणतात. असाच आपल्या कामाप्रती डेडिकेटेड

संतोष झालाय... शूटोहोलिक
प्रत्येकालाच आपले काम आवडत असते. मुळात स्वत:च्या कामाचा आनंद घेऊन ते काम केले, तर नक्कीच आपल्याला यश मिळते, असे म्हणतात. असाच आपल्या कामाप्रती डेडिकेटेड असणारा कलाकार म्हणजे संतोष जुवेकर. लाइट.. कॅमेरा.. अॅक्शनच्या झगमगाटात वावरणारा आणि चेहऱ्यावर सतत कॅमेरा असणाऱ्या संतोषला त्याचे काम आवडते. तो म्हणतोय, ‘आय लव माय वर्क.’ एवढेच नाही, तर शूटिंग संपल्यावर जेव्हा संतोष त्याच्या मेकअप रूममध्ये जातो, तेव्हादेखील तो मोबाइल कॅमेऱ्याने स्वत:ला शूट करीत असतो. ‘कान्ट स्टॉप शूटिंग मायसेल्फ इवन इन द मेकअपरूम,’ असे तोच सांगतोय आणि पुढे जाऊन असेही म्हणतोय की, ‘आय अॅम शूटोहोलिक.’ आता संतोषच स्वत:ला शूटोहोलिक म्हणतोय, तर आपण तरी काय बोलणार.