सलमानची बहीण सात फेरे घेणार

By Admin | Updated: August 3, 2014 23:29 IST2014-08-03T23:29:32+5:302014-08-03T23:29:32+5:30

सलमान खानच्या लग्नाचे तर माहीत नाही; परंतु त्याची बहीण अर्पिता खान लवकरच लग्न करणार

Salman's sister will take seven rounds | सलमानची बहीण सात फेरे घेणार

सलमानची बहीण सात फेरे घेणार

सलमान खानच्या लग्नाचे तर माहीत नाही; परंतु त्याची बहीण अर्पिता खान लवकरच लग्न करणार आहे़ अर्पिता पुढच्या वर्षी दिल्लीच्या आयुष शर्मासोबत लग्न करणार आहे़ अर्पिताचे लग्न हैदराबादमध्ये होणार आहे़ काही महिन्यांपूर्वीच अर्पिता व आयुषचा साखरपुडा झाला़ शुक्रवारी १ आॅगस्टला अर्पिताचा वाढदिवस होता आणि चार आॅगस्टला अरबाज खानचा वाढदिवस असतो़

Web Title: Salman's sister will take seven rounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.