सलमान पेंटर बनणार!
By Admin | Updated: May 12, 2015 23:12 IST2015-05-12T23:12:09+5:302015-05-12T23:12:09+5:30
‘हिट अॅण्ड रन’ खटल्यात नुकताच जामीन मिळालेला सलमान खान आता पेंटर बनणार आहे. जॅकी श्रॉफने अभिनय केलेल्या पूर्वीच्या ‘हीरो’

सलमान पेंटर बनणार!
‘हिट अॅण्ड रन’ खटल्यात नुकताच जामीन मिळालेला सलमान खान आता पेंटर बनणार आहे. जॅकी श्रॉफने अभिनय केलेल्या पूर्वीच्या ‘हीरो’ सिनेमाचा रिमेक येऊ घातला आहे. या सिनेमाच्या प्रमोशन पोस्टर्सचे काम सलमान खान सांभाळणार असून, त्यासाठी त्याने तयारी सुरू केली आहे. सलमान नेहमीच नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देत असतो, त्याचाच भाग म्हणून यात तो अभिनेत्री अथिया शेट्टी आणि सूरज पांचोली यांना संधी देत आहे.