सैफ-शाहिद एकत्र
By Admin | Updated: April 27, 2015 00:16 IST2015-04-26T23:34:05+5:302015-04-27T00:16:50+5:30
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरचा एक्स-बॉयफ्रेंड शाहिद कपूर आणि अभिनेता पती सैफ अली खान लवकरच एका आगामी चित्रपटात एकत्र काम करत आहेत.

सैफ-शाहिद एकत्र
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरचा एक्स-बॉयफ्रेंड शाहिद कपूर आणि अभिनेता पती सैफ अली खान लवकरच एका आगामी चित्रपटात एकत्र काम करत आहेत. विशाल भारद्वाज निर्मित आणि साजिद नाडीयादवाला दिग्दर्शित या सिनेमात दोन जिवलग मित्रांची कहाणी असणार आहे. मात्र आता या दोघांच्या एकत्र येण्याला करिनाचा विरोध असणार का याबाबत बॉलीवूडमध्ये चर्चा रंगत आहे.