सचिन बनला पत्रकार

By Admin | Updated: May 6, 2015 23:03 IST2015-05-06T22:53:06+5:302015-05-06T23:03:47+5:30

बहुढंगी भूमिकांद्वारे चित्रपटांत आपले खास स्थान निर्माण केलेला सचिन खेडेकर आता पत्रकार झाला आहे.

Sachin became journalist | सचिन बनला पत्रकार

सचिन बनला पत्रकार

बहुढंगी भूमिकांद्वारे चित्रपटांत आपले खास स्थान निर्माण केलेला सचिन खेडेकर आता पत्रकार झाला आहे. नाही म्हणजे त्याने अभिनय वगैरे सोडून दिलेला नाही; तर ‘नागरिक’ या चित्रपटात त्याने पत्रकाराची भूमिका साकारली आहे. आता सचिनने पत्रकार म्हणून काय कमाल केली आहे, ते चित्रपटात दिसेलच.

Web Title: Sachin became journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.