दिग्दर्शकाच्या भूमिकेत इरफान
By Admin | Updated: November 15, 2014 23:09 IST2014-11-15T23:09:32+5:302014-11-15T23:09:32+5:30
नुकतेच रिलीज झालेल्या ‘रंग रसिया’चे निर्माते आनंद महेंद्रू यांच्या नव्या चित्रपटात इरफान खान मुख्य भूमिकेत आहे.

दिग्दर्शकाच्या भूमिकेत इरफान
नुकतेच रिलीज झालेल्या ‘रंग रसिया’चे निर्माते आनंद महेंद्रू यांच्या नव्या चित्रपटात इरफान खान मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात इरफान स्वत:ची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणा:या दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. महेंद्रू यांनी सांगितले की, या चित्रपटात जवळपास 5क् पात्र दिसणार असून, पुढील वर्षी मार्चमध्ये चित्रपट रिलीज केला जाईल. आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहेत. 1993 मध्ये देख भाई देख या टीव्ही मालिकेमुळे ते प्रसिद्धी झोतात आले होते. रंग रसिया या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिक्रियांबाबत ते खूप खुश आहेत. त्यांनी सांगितले की, या चित्रपटाला कोणीही साथ देत नव्हते; पण मला केतन मेहतावर पूर्ण विश्वास होता. रणदीपने ही भूमिका उत्कृष्टपणो निभावली आहे.’