लपाछपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST2017-07-01T05:22:27+5:302023-08-08T19:16:16+5:30

२०१६ साली 'माद्रिद' येथे झालेल्या 'माद्रिद' इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला पाच नामांकने मिळाली होती.ज्यात पूजाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत निवड करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गतवर्षीच्या ब्रुकलीन फिल्म फेस्टिवल्समध्ये या चित्रपटाला स्पिरीट अवार्डने सन्मानित करण्यात आले होते.

Hide and seek | लपाछपी

लपाछपी

Release Date: July 14,2017Language: मराठी
Cast: पूजा सावंत,विक्रम गायकवाड,उषा नाईक,अनिल गवस
Producer: जितेंद्र पाटील , अरूणा भटDirector: विशाल फुरिया
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
शाल फुरिया लिखित आणि दिग्दर्शित 'लपाछपी' हा सिनेमा येत्या १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.'लपाछपी' या सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यापूर्वी या सिनेमाने अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये आपले नशीब आजमावले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण १५ पुरस्कारांवर या सिनेमाने मोहर उमटवली आहे. 

Web Title: Hide and seek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.