गेस्ट इन लंडन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:28 IST2017-07-07T08:35:02+5:302023-08-08T19:28:38+5:30
'अतिथी तुम कब जाओगे'या सिनेमाचा हा सिक्वेल असल्याचे बोलले जात आहे.
.jpg)
गेस्ट इन लंडन
ल खक दिग्दर्शक अश्विन धीरने 'अतिथी तुम कब जाओगे'या सिनेमाचे लेखन केले होते.तोच धागा पकडत पुन्हा एकदा अश्वीनने गेस्ट इन लंडन हा सिनेमा आणला आहे. सिनेमा कॉमेडी असून सिनेमात अजय देवगणच्या अतिथी तुम कब जाओगे'या सिनेमाची झलक पाहायला मिळू शकते.