कॉफी विद डी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST2017-01-09T15:15:34+5:302023-08-08T19:16:16+5:30
अभिनेता जाकीर हुसैनने दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली आहे.
(2).jpg)
कॉफी विद डी
' ;कॉफी विद डी' या चित्रपटात कॉमेडीयन सुनील ग्रोव्हर एका पत्रकाराची भूमिका करीत असून तो डॉन दाऊद इब्राहिमचा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतो,दाऊदचा इंटरव्ह्यु घेण्यात पत्रकार यशस्वी होतो यांवर सिनेमाची कथा आधारित आहे.