आ गया हिरो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST2017-02-06T08:27:02+5:302023-08-08T19:16:16+5:30
'आ गया हिरो' या सिनेमाच्या माध्यमातून गोविंदा इंटस्ट्रीत मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा कमबॅक करतोय.

आ गया हिरो
प लीस ऑफिसरच्या भूमिकेत 'आ गया हिरो' सिनेमाच्या माध्यमातून गोविंदा मोठ्या ब्रेकनंतर कमबॅक करतोय. या सिनेमात तो पोलिस ऑफिसरची भूमिका साकारणार असून गोविंदा आपल्याला या सिनेमात अॅक्शन करताना दिसणार आहे.