रिस्पेक्ट अवर फॅन
By Admin | Updated: March 2, 2016 02:00 IST2016-03-02T02:00:20+5:302016-03-02T02:00:20+5:30
फॅन... फॅन अशी अवलिया व्यक्ती असते, की ती आपल्या आवडत्या हिरोसाठी काहीपण करायला तयार असते. आवडत्या हिरोची वा हिरोईनच्या एका झलकेसाठी हा फॅन वेड्यासारखा धडपडत असतो.

रिस्पेक्ट अवर फॅन
फॅन... फॅन अशी अवलिया व्यक्ती असते, की ती आपल्या आवडत्या हिरोसाठी काहीपण करायला तयार असते. आवडत्या हिरोची वा हिरोईनच्या एका झलकेसाठी हा फॅन वेड्यासारखा धडपडत असतो. फॅनमुळेच कलाकार सुपरस्टार बनतात असे बोलले, तरी वावगे ठरणार नाही. सर्व कलाकारांनी आपल्या फॅन्सचा रिस्पेक्ट केला पाहिजे, असा संदेश क्रांती रेडकर सध्या सर्वांना देत आहे. तिने नुकतेच टिष्ट्वट केले आहे. ती म्हणाली, कुठेही आपल्याला आपले फॅन्स भेटू शकतात; त्यामुळे प्रत्येकाने आपल्या फॅन्सचा रिस्पेक्ट केला पाहिजे.