बॉलिवूड ता-यांची खरी ओळख
By Admin | Updated: March 17, 2016 00:00 IST2016-03-17T00:00:00+5:302016-03-17T00:00:00+5:30
महिमा चौधरी - परदेस चित्रपटात शाहरुख खानसोबत झळकलेला हा फ्रेश चेहरा सर्वांच्याच लक्षात आहे. रितू चौधरी असं तिचं खरं ...

बॉलिवूड ता-यांची खरी ओळख
महिमा चौधरी - परदेस चित्रपटात शाहरुख खानसोबत झळकलेला हा फ्रेश चेहरा सर्वांच्याच लक्षात आहे. रितू चौधरी असं तिचं खरं नाव.. पण तिला या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये आणणारे दिग्दर्शक सुभाष घई यांनी तिचे नाव बदलून महिमा असं ठेवलं.