पुन्हा थिरकले गोविंदा-माधुरी
By Admin | Updated: May 16, 2015 23:22 IST2015-05-16T23:22:57+5:302015-05-16T23:22:57+5:30
गोविंदा आणि माधुरीचा ‘मखना’ डान्स आजही चाहत्यांना लक्षात आहे. या जोडीचा हा डान्स चक्क १५ वर्षांनी पुन्हा पाहायला मिळणार आहे.

पुन्हा थिरकले गोविंदा-माधुरी
गोविंदा आणि माधुरीचा ‘मखना’ डान्स आजही चाहत्यांना लक्षात आहे. या जोडीचा हा डान्स चक्क १५ वर्षांनी पुन्हा पाहायला मिळणार आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटातील या गाण्यावर डीआयडी सुपर मॉम्स या शोमध्ये हे दोघेही थिरकले आहेत. माधुरी आणि गोविंदाच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरेल.