रणबीर-कॅट एकत्र साजरी करणार दिवाळी

By Admin | Updated: October 15, 2014 00:07 IST2014-10-15T00:07:31+5:302014-10-15T00:07:31+5:30

लीवूडची बहुचर्चित जोडी रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ आता एकमेकांबद्दलचे प्रेम लपवताना दिसत नाही. दोघेही बऱ्याचदा पार्ट्या आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांत एकत्र दिसतात

Ranbir-Kat celebrates Diwali | रणबीर-कॅट एकत्र साजरी करणार दिवाळी

रणबीर-कॅट एकत्र साजरी करणार दिवाळी

बॉलीवूडची बहुचर्चित जोडी रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ आता एकमेकांबद्दलचे प्रेम लपवताना दिसत नाही. दोघेही बऱ्याचदा पार्ट्या आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांत एकत्र दिसतात. एवढेच नव्हे एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी ते एकमेकांच्या शूटिंग सेटवरही भेटायला जात असतात. हे जोडपे यावर्षी थायलंडमध्ये एकत्र दिवाळी साजरी करणार असल्याची बातमी आहे. कारण दिवाळीला हे जोडपे जग्गा जासूसच्या शूटिंगसाठी थायलंडला असणार आहे. कॅट आणि रणबीर २२ आॅक्टोबरला रवाना होत आहेत.

Web Title: Ranbir-Kat celebrates Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.