राधिकाच्या पदरी आंतरराष्ट्रीय सिनेमा

By Admin | Updated: March 16, 2015 00:07 IST2015-03-16T00:07:35+5:302015-03-16T00:07:35+5:30

विविध भाषांमध्ये काम करीत असलेल्या राधिका आपटेच्या पदरात एका आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टची भर पडली आहे. जागतिक सिनेविश्वात मायकल वार्डच्या

Radhika's International Cinema | राधिकाच्या पदरी आंतरराष्ट्रीय सिनेमा

राधिकाच्या पदरी आंतरराष्ट्रीय सिनेमा

विविध भाषांमध्ये काम करीत असलेल्या राधिका आपटेच्या पदरात एका आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टची भर पडली आहे. जागतिक सिनेविश्वात मायकल वार्डच्या आगामी ‘बॉम्बैरिया’ सिनेमात प्रमुख भूमिकेत राधिका दिसेल. या इंडो-ब्रिटिश सिनेमाचे एप्रिल महिन्यात शूट सुरू होईल. कॉमिक-थ्रिलर असलेल्या चित्रपटाचे मुंबईतल्या अनेक ठिकाणी चित्रीकरण होणार आहे.

Web Title: Radhika's International Cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.