राधिका, थलैवा फोटो व्हायरल
By Admin | Updated: June 16, 2016 03:32 IST2016-06-16T03:32:50+5:302016-06-16T03:32:50+5:30
तु म्ही जर थलैवा म्हणजेच रजनीकांतचे फॅ न असाल तर तुमच्यासाठी एक फार सुंदर बातमी आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘कबाली’ लवकरच रिलीज होईल. त्यात त्यांच्यासोबत

राधिका, थलैवा फोटो व्हायरल
तु म्ही जर थलैवा म्हणजेच रजनीकांतचे फॅ न असाल तर तुमच्यासाठी एक फार सुंदर बातमी आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘कबाली’ लवकरच रिलीज होईल. त्यात त्यांच्यासोबत राधिका आपटे ही असणार आहे. या चित्रपटातील रजनीकांत आणि राधिकाचे कपल पिक्स आऊट करण्यात आले आहेत. हे दोघेही एकमेकांसोबत फारच कुल दिसत आहे. दोघांची केमिस्ट्री उत्तम असणार यात कोणाला काही शंका असू शकते का? क्र ाईमवर आधारित हा चित्रपट असून केव्हा रिलीज होणार अशी उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.